IHRA News

IHRA Live News

ग्राहक दिनानिमित्य गरजू बालकांची वैद्यकीय तपासणी शिबीर

वर्धा 25:- प्रतिनिधी /दिपाली चौहान अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांच्या मार्फत अनाथ निराधार निराश्रीत मुलांचे व मूकबधिर मुलांचे वैद्यकीय चाचणी करून औषधपचार करण्यात आले या प्रसंगी डॉ श्रेया अग्रवाल, डॉक्टर अंकिता पटेल, डॉक्टर सौम्या शर्मा, निशी सेलवानी, डॉक्टर ईशा गुप्ता अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद चे अध्यक्ष डॉ. सौ उषाताई फाले यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव मा. अजय भोयर,सहसचिव मा. स्वप्निल मानकर, दिपाली परमार, मा. वनमाला चौधरी,ज्योती लोखंडे,सागर घाटे, यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले. तसेच मा. भडांगे सर व प्रवीण घाटे यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

0Shares
error: Content is protected !!