IHRA News

IHRA Live News

वाई सातारा भोर पुणे कलाकारांवर अन्याय, ज्यूनिअर काॅर्डनेटर EP यांच्याकडून फसवणूक.

सातारा प्रतिनिधी/संकेत चव्हाण.
वाई सातारा भोर पुणे चित्रिकरण व नाट्य क्षेत्रात विविध विभागात काम करणारे पडद्यामागील कलाकारांवर
होणारा अन्याय आम्ही सहन करनार नाही अतुल यादव ,संकेत चव्हाण , विकास टिके यांनी असे आवाहन पडद्यामागील कलाकारांनी केले आहे
कलाकार यांची फसवणूक अन्याय बंद नाही केला तर कायदेशीर कारवाई करणार असे प्रतिपादन केले आहे.
सातारा चित्रपट व नाट्य क्षेत्रात विविध विभागा मध्ये काम करणारे हे सर्वात मोठे कलाकार आहेत. त्या कलाकारानां पडद्यामागचे कलाकार म्हणतात. लाईट विभाग, कॅमेरा विभाग, प्रोडक्शन विभाग , कास्टींग विभाग , जूनियर काॅरड्रीनेटर विभाग असे अनेक विभात काम करणारे कलाकारांवर या प्रतेक विभागात अन्याय होत आहे. आमच्या कडे आलेल्या कलाकारांना आम्ही त्यांच्या समस्या समजून घेऊन व त्यांच्या वर अन्याय करणारे नराधमांना त्यांच्या समोर बोलावून फोन वर चर्चा करूण आम्ही समजूत काढूण वाद मिटवत असतो या काही महिन्यांनमागे वाई ,सातारा, भोर, पूणे, भागात होणारे जे चित्रिकरण होते तिथे,मूंबई व पूणे येथील कास्टींग डायरेक्टर आणि काॅरड्रीनेटर होते यांचे व्यवहार सिरीयल व फिल्मचे चित्रिकरण सूरू झाल्यानंतर दोन दिवस ते चार दिवस ते महीना भर चांगले होते. नंतर त्यांनी प्रोडक्शन हाउस, आणि निर्मातांवर आरोप लावण्यास सूरवात केली कलाकार हे त्यांचे कलेचे मानधन मागाय जातात , हे त्यांना विविध या लोकांच्या नावाने सांगत असतात की यांच्याकडुण पैसे आले नाही आले की देतो , नंतर नंतर तर कलाकारांना धमकीच देऊ लागले . येथून पुढे आता आम्ही शांत बसणार नाही यांनी सांगितले व नराधमांचे नाव गूपित ठेऊन त्यांचे विभागात काम करणारे विभाग समोर आणले पुणेतील आसून यात जूनियर काॅरड्रीनेटर म्हणून महीला आणि EP म्हणून पूरूष तर हे दोघे तर खुप कलाकारांची आर्थिक फसवनुक करतात तर अनेक असे नराधमांची नावे आणि लिस्ट आहे त्यांना आम्ही जगाच्या समोर, त्यांचे चेहरे आणु या मध्ये महीला पण समील आसल्या मूळे एक चांगली महीलांची टिम करूण त्या महिलेला व
कास्टींग काॅरड्रीनेटर यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार सर्व विभागातील कलाकार यांचे मानधन जर ताबडतोब न दिले तर काॅरड्रीनेटर व EP यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई पडद्यामागील कलाकार करणार आहेत अशी सक्त ताकीद कलाकारांनकडून देण्यात आली आहे.

0Shares
error: Content is protected !!