पांचगणी प्रतिनिधी तस्लिम मुजावर
वाल्मिकी नगर पांचगणी येथील दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे आगीमध्ये ३.ते ४ लाखाचे नुकसान
पांचगणी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने हि आग आटोक्यात आणली या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही वाल्मिकी नगर येथे मंदिरा शेजारी उत्तरप्रदेश येथील कामगारांनी भाड्याने घेतलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आपले काम चालू केले होते या बाबत
सिकंदर बागवान व अमीन चौधरी यांनी अग्निशामक दलाला खबर दिली अग्निशामक तात्काळ हजर झाला गोडा उन मध्ये गाडीचा स्पंच व प्लॅस्टिकचा माल आसल्याने लगेच पेट घेतली त्यामध्ये नगर पालिकेचे कर्मचारी सूर्यकांत कासूडे जगदीश बागडे आबु डांगे व स्थानिक माणसांनी २ तासा मध्ये प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले
पांचगणी येथील गादी च्या गोदामाला आग साडेतीन लाखचे साहित्य जाळून खाक

More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ