IHRA News

IHRA Live News

ओंजळ बहुद्देशीय संस्थेमध्येमध्येप्रजासत्ताकदिवससाजरा

प्रतिनिधी/दिपाली चौहन (जिल्हा वर्धा)

आज 26 जानेवारी रोजी संपूर्ण देशात 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला .या प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने वर्धा शहरातील साने गुरुजी नगर येथे ओंजळ बहुद्देशिय संस्थेमध्ये प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी
यावेळी लहान लहान विद्यार्थ्यांनी नुत्य आणि भाषण पर गीत सादर केले. विशेष म्हणजे आदित्य यूवनाते या विद्यार्थ्यांनी फळ्यावर भारत मातेचे चित्र काढून त्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सदर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचा मनसोक्त आनंद लुटला. संस्थेच्या अध्यक्ष कु. प्राजक्ता मुते यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले.
मनोज उईके यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.यावेळी श्रद्धा लुंगे येरावार, किरण घानकर, सारंग भुयार, सारंग नेवारे, आलोक भारुटे, हर्शल परतेकी ,नंदिनी महल्ले,
प्रामुख्याने उपस्थित होते.
…..

0Shares
error: Content is protected !!