अा.शशिकांत शिंदे यांच्या उपस्थि
कदिरमणेर/सातारा प्रतिनिधी
आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्च्युअल रॅलीच्या प्रक्षेपणाचे नियोजन कोरेगाव येथे करण्यात आले होते. यावेळी विधानपरिषदेचे अा. शशिकांत शिंदे साहेब तसेच कोरेगाव मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात नागरिक देखील उपस्थित होते.यावेळी आदरणीय पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील प्रमुख मान्यवरांचे मनोगत ऐकल्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्यावतीने केक कापून साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित माताभगिनी तसेच जेष्ठ मान्यवर व कार्यकर्त्यांशी अा.शशिकांत शिंदे साहेबांनी संवाद साधला.



More Stories
मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून १३ हजार कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाला सादर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली