IHRA News

IHRA Live News

महाबळेश्वर तालुक्यात नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जोरदार तयारी

महाबळेश्वर तालुक्यात नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जोरदार तयारी
महाबळेश्वर प्रतिनिधी .
बाजीराव उंबरकर .
महाबळेश्वर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जय्यत तयारी
महाबळेश्वर तालुका यांच्या वतीने माननीय श्री राजेंद्र आप्पा बावळेकर यांच्या अध्यक्षतेखाली कोयना कांदाटी व सोळशी विभागातील पंचायत समिती व महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वसामान्य बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीसाठी उपस्थित सभासद
मा.श्री राजेंद्र (आप्पा) बावळेकर
मा.सौ राणीताई शिंगरे
मा.श्री विनय गुजर
मा.श्री अभिषेक शिंदे
मा.श्री राजेंद्र शिंदे
मा.श्री प्रकाश कदम (लामजकर)
मा.श्री दत्ता जाधव
मा.श्री सीताराम जाधव
मा.श्री सतीश मोरे
मा.श्री विकास मोरे
मा.श्री अशोक शिंदे
मा.श्री रोहित शिंगरे
मा.श्री रोहित सपकाळ
मा.श्री भिमाजी जाधव
या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

0Shares
error: Content is protected !!