IHRA News

IHRA Live News

1 min read
पाचगणी प्नतिनिधी/नौशाद सय्यद. अनमोल कांबळे यांच्या तक्रारी नंतर नच मीनलबेन मेहता कॉलेजचे ……. प्राचार्य...
1 min read
अनमोल कांबळे यांच्या तक्रारीनंतर नच मीनलबेन मेहता कॉलेजचे …….प्राचार्य किरण शिंदे यांची तडकाफडकी बदली...
1 min read
पांचगणी,महाबळेश्वर तालुक्यातील टेबललँड या पॉईंट वरील दुकाने व्यवसाय कोरोनाचे कारणावरून पाचगणी नगरपालिकेने काही दिवसांन...

टेबललेंड वरील दुकानदारांना इच्छा मरण करण्याची परवानगी मिळणे बाबतपांचगणी प्रतिनिधी :नौशाद सय्यदवरील विषयास अनुसरून आम्ही आपणास कळू इच्छितो की पांचगणी मध्ये टेबल लेंड वर असणारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून सर्व दुकान दारांना देण्यात आले आहे त्या अनुषंगाने त्या सर्व आपले दुकाने बंद ठेवली आहे त्या बद्दल विचारणा केली असता कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शासनाच्या आदेश असल्याच्या कारणाने हा निर्णय घेण्यात आला आहे असे समजते मात्र शासनाचा हा आदेश फक्त टेबललेंड वा इतर पॉइंट पुरताच मर्यादित आहे का?असा प्रश्न उपस्थित झाला आहे पांचगणी मध्ये इतर कोणत्याही ठिकाणी हया निर्देशांचे पालन होताना दिसत नाही बाजार पेठ मध्ये सर्व दुकानदार व्यवसाय करताना आढळून येत आहेत रिपब्लिकन पक्षाचे महाबळेश्वर तालुकाकार्य अध्यक्ष अतिश भोसले यांनी नगर पालिकेला धडक भेट दिली पाचगणी चे रहिवासी व टेबललेंड चे व्यापारीभेट दिली असता तेथे पांचगणी चे मुख्य अधिकारी तेथे उपस्थित नव्हते पाचगणी नगर पालिका काय निर्णय घेतेअसविचार आता टेबललेंड व्यापारी यांना पडत आहे

1 min read
शिक्षणाच्या अभिनव अध्ययन- अध्यापन पद्धतीबाबत ऑनलाईन प्रशिक्षण किड्स फाउंडेशनचे शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांनकरीता आयोजन वर्धा...
error: Content is protected !!