IHRA News

IHRA Live News

कमी दाबाच्या पावसामुळे पाचगणीच्या नागरिकांनी प्रकृती सांभाळण्याची गरज!

पाचगणी प्रतिनिधि/नौशाद सय्यद
गेल्या ५-६ दिवसात पांचगणी महाबळेश्वर मध्ये पाऊसाने हजेरी लावलेली आहे.कमी दाबाचा पाऊस ये जा करत आहेत त्या करणा निमित महाबळेश्वर लेक मध्ये गडूल पाणी असण्याचे दिसत आहे.हे पाणी पांचगणी वॉटर सप्लायला सप्लाय होत आहे,पांचगणी स्थानिक लोकांच्या वापरण्यात आल्या मुळे पांचगणी च्या लोकांची प्रकृती बिघडत आहे.पांचगणी मधील दवाखान्या मध्ये उलटी व पोट दुकीचे पेशंट ची रांग लागली आहे. स्थानिक डॉक्टरशी चर्चा केल्यानंतर असे कळले की हे सर्व पाण्यामुळे झाले आहे.तरीही नागरिकांनी आपली काळजी घ्यावे.पाणी उकळू पिने.स्वछ पाणी पिनी फिल्टर मधील पाणी पिने.आमचा उद्देश फक्त एवढाच की स्थानिक लोकांनी आपले स्वस्त जपावे आणि काळजी घ्यावी

0Shares
error: Content is protected !!