IHRA News

IHRA Live News

विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी कटिबध्द:आ.शशिकांत शिंदे.

जावळी प्रतिनिधी,/कदिर मणेर. मेढा (ता.जावळी) येथील पंचायत समिती मध्ये विविध विषयांसंबंधी विधान परिषदेचे अा.शशिकांत शिंदे यांनी अाढावा बैठक घेतली.या बैठकी वेळी मेढा,कुडाळ,सायगाव विभागातील नागरिकांनी उपस्थित राहून त्यांच्या समस्या अडअडचणी मांडल्या.समस्या एकूण घेतल्यानंतर अधिकार्यांना त्या सोडवण्याच्या सुचना अा.शशिकांत शिंदे यांनी केल्या. अा.शशिकांत शिंदे म्हणाले जावळीच्या डोंगर कपारीतील गावांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी सदैव कटिबध्द अाहे. कुडाळ,मेढा,सायगाव या सर्व विभागातील नागरिकांनी मला भरभरुन प्रेम दिलं अाहे.त्यांचे प्रश्र सोडवण्याचा मानस अाहे.

0Shares
error: Content is protected !!