अमोल पवार
महाड प्रतिनिधी
11/11/2021
*जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे* 🙏🙏🙏
आज रोजी प्रदेश अध्यक्ष मनोजदादा आखरे आणि प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे तसेच कोकण प्रदेश अध्यक्ष शिवश्री सुर्यकांत भोसले यांच्या उपस्थितीत पनवेल रायगड कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आणि कार्यक्रमात कोकण विभागीय व रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील नियुक्त्या देण्यात आल्या खास म्हणजे प्रदेश अध्यक्ष मनोजदादा आखरे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आल्या या नव नियुक्ती पदाधिकारी यांना खुप खुप शुभेच्छा शिव सदिच्छा.
¡!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
नियुक्ती धारकांची नावे खालीलप्रमाणे…
शिवश्री.मिलिंद परब.
सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष.
प्रभारी.
शिवश्री.सुजित भगत.
कोकण विभाग कार्याध्यक्ष.
शिवश्री.निळेश माळवी.
कोकण विभाग उपाध्यक्ष.
शिवश्री.अविनाश पाटील.
कोकण विभाग प्रमुख संघटक.
शिवश्री.रिजवान नदाफ.
कोकण विभाग सह सचिव.
शिवश्री.प्रमोद भोसले.
कोकण विभाग समन्वयक.
शिवश्री.समिर म्हात्रे.
रायगड जिल्हा उपाध्यक्ष.
शिवश्री.जितेश पाटील.
उरण तालुका अध्यक्ष.
शिवश्री.परमचंद जांभळे.
पेण तालुका अध्यक्ष.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ