IHRA News

IHRA Live News

शहिद उरकुडे स्कालर स्कूल येथे आनंद मेळा संपन्नJ

दिनांक 31/12/2022 ला 2022 ला  निरोप समारंभ घेऊन शालेय उपक्रम घेण्यात आले. आनंद मेळा कार्यक्रमामध्ये मुलांनी वेगवेगळ्या पदार्थांचे विक्री स्टॉल लावण्यात आले होते. मुलांनी व्यवसाय कसा करावा याचे प्रत्यक्षात अनुभव देण्यात आला.

व्यावहारिक ज्ञान आणि स्व कमाई कशी करावी याचे प्रत्यक्ष अनुभव मुलांना करवून देण्यात आले.

सदर कार्यक्रमाला पालकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी आनंद मेळ्याला प्रत्येक्ष सहभागी होऊन मुलांच्या कार्याला दाद दिली.

सदर कार्यक्रमाला शिक्षक तसेच कर्मचारी यांनी सहकार्य केले.

0Shares
error: Content is protected !!