IHRA News

IHRA Live News

जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न

गडचिरोली : जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे आज जागतिक मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला , कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रवीण घाटे ,संघटक उप अध्यक्ष जागतिक मानवाधिकार प्रशासन ,श्री चंद्रशेखर भडांगे , राष्ट्रीय समन्वयक जागतिक मानवाधिकार प्रशासन ,प्रा . अशोक लांजेवार महाराष्ट्र प्रवक्ता जागतिक मानवाधिकार प्रशासन तसेच विनोद पाटील जिल्हा परिवीक्षा अधिकारी महिला बालकल्याण गडचिरोली उपस्तित होते .
कार्यक्रमात मानवीजीवन ,शासन ,प्रशासन व सामाजिक कर्तव्य या बाबत मान्यवर यांनी मार्गदर्शन केले , विनोद पाटील जिल्हा परिवीक्षा अधिकारी महिला बालकल्याण गडचिरोली यांनी शासनाच्या महिला बालकल्याण विभागाची कार्य व कर्तव्य या बाबत मार्गदर्शन केले

0Shares
error: Content is protected !!