दिनांक 31/12/2022 ला 2022 ला निरोप समारंभ घेऊन शालेय उपक्रम घेण्यात आले. आनंद मेळा कार्यक्रमामध्ये मुलांनी वेगवेगळ्या पदार्थांचे विक्री स्टॉल लावण्यात आले होते. मुलांनी व्यवसाय कसा करावा याचे प्रत्यक्षात अनुभव देण्यात आला.
व्यावहारिक ज्ञान आणि स्व कमाई कशी करावी याचे प्रत्यक्ष अनुभव मुलांना करवून देण्यात आले.
सदर कार्यक्रमाला पालकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी आनंद मेळ्याला प्रत्येक्ष सहभागी होऊन मुलांच्या कार्याला दाद दिली.
सदर कार्यक्रमाला शिक्षक तसेच कर्मचारी यांनी सहकार्य केले.
More Stories
गोल्डन किड्स कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सांस्कृतिक महोत्सव उत्साहात
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली