IHRA News

IHRA Live News

रेश्मी धाग्यांना प्रेमाचा रंग

“रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग”.. रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त आज ऐक अनमोल नात बेघर निवारावृद्धआश्रमाशी आज जोडल्या गेले . आज भारतीय जनता युवामोर्चावर्धा शहरयुवतीआघाड़ी तर्फे आगळा वेगळा असा रक्षाबंधन चा कार्यक्रम घेण्यात आला. वर्धा शहरातिल बेघर निवारा वृद्धाश्रमात राखी बांधून एक आगळा वेगळा सोहळा पार पडला ..
कार्यक्रमला यशस्वी पार पाडण्या करीता युवा मोर्चा युवती शहर अध्यक्ष कु नुपूर सुरपाटने व सहसंयोजक गौरी निंबाळकर, नेहा निंबाळकर तशाच आश्रमाच्या अध्यक्षा सौ. शारदाताई साहू, सदस्या नगरसेविका सौ.राखीताई पांडे युवा मोर्चा चे शहर अध्यक्ष मोहित उमाटे,सौरभजी देशमुख , सुमित मस्के ,सागर बारस्कर ,संजय आष्ट्नकर, सारंग नेवरे आदी उपस्थित होते ..🙏

0Shares
error: Content is protected !!