IHRA News

IHRA Live News

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे महाबळेश्र्वर येथे जंगी स्वागत !

नौशाद सय्यद/पाचगणी प्रतिनिधि
महाराष्ट्र राज्याचे नव निर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे महाबळेश्र्वर येथे
R.P.I(आठवले) गटाच्या वतीने जंगी स्वागत शाल व पेढे चा हार घालून जिल्हा अध्यक्ष मा.श्री अशोकराव बापू गायकतालुक्यातवाड यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी पशिम महाराष्ट्र नेते मा.निवासभाऊ घाडगे,युवा नेते मा.स्वप्नीलभाई गायकवाड,
वाई विधानसभा अध्यक्ष मा.तात्यासाहेब गायकवाड,महाबळेश्र्वर तालुका अध्यक्ष मा.जॉन जोसेफ तालुका नेते मा.नवशादभाई सय्यद,
पांचगणी शहर उपाध्यक्ष मा.अमित भाऊ,
तालुका मार्गदर्शक मा. जेधिया सर,
पांचगणी शहर युवा नेते मा.इम्रान शिरसागर तसेच जिल्यातील प्रमुख पदाधिारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

0Shares
error: Content is protected !!