पाचगणी प्प्ररतिनिधी/नौशाद सय्यद
क्रमांक ५ मध्ये इचुकांची संख्या जास्त.
पांचगणी गिरिस्तन नगर परिषद पांचगणी २०२२ च्या निवडणुकीचे काची यादी तयार झाली आहे,या यादीला पाहून इचुक उमेदवार यांनी आपली कंबर कसली आहे.गेल्या ५ वर्षापासून जे उमेदवार या प्रभाग मधून उभे होते व निवडून आले ,त्या मधील काही उमेदवारांचे चेहरे लोकांनी पाहिले नाही.उमेदवार यांनी ही नाही माहित त्यांचे मतदार कोण आणि मतदाराला ही माहित नाही उमेदवार कोण…अशी स्थिती या प्रभागात झाली आहे??
गेल्या ५ वर्षात या प्रभागामध्ये कसली ही विकासाची कामे झाली नाहीत.खरतर या प्रभागामध्ये मतदार जागृत नसण्याची दिसत आहे.या लोकांनी केव्हाही उमेदवारांशी आग्रह करून कसलीही कामे केली नाहीत.खरतर चूक कोणाची उमेदवाराची का मतदाराची??
आता देखील जे ईचुक उमेदवार आहेत त्यांच्या पाशी या प्रभागामध्ये विकासाचा कोणताही मुधा त्यांच्या तोंडातून ऐकले जात नाहीत.अनेक वर्षापासून जे कोणी उमेदवार या प्रभामधून उबे राहतो तो त्याच्या जाहीरनामा मध्ये एकच मुदा असतो,लिझ प्रॉपर्टी उठवण्याचा ,अनेक उमेदवार होऊन गेले हा प्रशन कोणी सोडवला नाही.आता सर्व उमेदवार या प्रशनचा दावा करतील त्या मधील कोंचा उमेदवार ५०-६० वर्षा पासून रकडलेले हे काम करतील का ? असा प्रशन पडला आहे.या प्रभागमधील पांचगणी येथे प्रमुख जागा ओळखली जाणारी हॉटेल अप्सरा येथील वडापाव हतदाद्यासमोर असणारे नगर पालिकेचे कचरा डबे लावण्यात आले आहे.ये इचूक उमेदवारांना दिसत नाही का??
इचूक उमेदवार मध्ये दावेदार भरपूर आहे पण खरंच विकासाची कामे करणारे कोणी आहे का??खरतर हेच मतदार यांनी ओळखावे.???नाहीतर गेल्या ५ वर्षात जी परस्तीती होते तीच परत असण्याची शक्यता असेल ,हे मतदाराने समजून घ्यावे…
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ