IHRA News

IHRA Live News

टेबललेंडच्या मस्तकावरती वज्र प्रहार

पांचगणी प्रतिनिधी :नौशाद सय्यद
टेबल्यंड हे जागतिक दर्जाचे आशिया खंडातील एकमेव पठार आहे .या तेबल्यांडमुळे पांचगणी चे नाव जगप्रसिद्ध आहे.
टेबल्यांड पाठरचे नैसर्गिक सौंदर्य आबादित राहण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत.तसेच टेबल्यंड बचाव केंद्रीय कमिटी आहे.
आशा प्रकारे टेबल्यांड वरती केवळ स्वार्थापोटी JCB ने खुदाई काम करून बांधकाम केले जात आहे
याचा अर्थ उदया संपूर्ण टेबल्यांडच्या मत्यावर्ती बांधकाम करण्याचे संकेत आहेत.
भविष्यात येणाऱ्या पिढीला टेबल्यांडचे सौंदर्य फक्त चित्रामध्ये दिसेल.
सदर खुदाई व बांधकामाला जिल्हा अधिकारी पर्यावरण विभाग,हेरिटेज विभाग,परवानगी देणार नाहीत असे वाटते.
तरी या सर्वांचे संशोधन करून त्वरित टेबल्यांडला वाचवले पाहिजे…..

0Shares
error: Content is protected !!