अाय एच अार ए सोशल पोर्टल तसेच दै अक्षराजचे पत्रकार श्री कदिर मणेर गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता,आणि सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक,उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी.आंबेगावे,राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर,राज्य संघटक नरेंद्र जमादार,मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार,राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर,राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे,व्यंकटराव पनाळे,नंदकुमार नामदास,जालिंदर शिंदे,अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे,महेश जाधव,राजन नायर,श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान,राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे,राजू जाधव, दशरथ अडसूळ,अशोक इंगवले,नवनाथ गायकर,संजय भैरे,साईनाथ जाधव,नवनाथ कापले,शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर,राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे,युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू,युवा संघटक सागर पाटील,कार्याध्यक्ष प्रवीण राठोड,राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे,संपर्क प्रमुख जय कराडे, संघटक श्रीनिवास माने,महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर,कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी,संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर,संघटक साहेबराव कोळंबिकर,कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार,संघटक संजय लांडगे,महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर,विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर,मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव कायदेविषयक सल्लागार ॲड.अमोल सकट,ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड.रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड.देवराव तायडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे,विठ्ठल शिंदे,उत्तर महाराष्ट्र संघटक साहेबराव बाबर,सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडाळागळे,सातारा जिल्हा अध्यक्ष पंकज धायगुडे-पाटील,सातारा जिल्हा महिला अध्यक्ष प्रणाली कदम,सातारा जिल्हा संपर्क प्रमुख देवेंद्र साळुंखे,सातारा जिल्हा संघटक दिलीप वाघमारे,सर्व जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने पर्यंत ही निवड जाहीर करण्यात आली.जिल्ह्यात सर्व अभिनंदन होत आहे.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! देत आहे
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ