दि. 14
अमित कांबळे
पांचगणी प्रतिनिधी
दि.१४-०५-२०२२ रोजी महाबळेश्वर येथे
*केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब व सातारा जिल्हा अध्यक्ष मा.अशोकबापू गायकवाड* यांच्या उपस्थिती मध्ये मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते मा.नौशाद सय्यद यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांन सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी
🔹पश्चिम महाराष्ट्र युथ उपाध्यक्ष मा.स्वप्निल(भाई)गायकवाड
🔹महाबळेश्वर तालुका अध्यक्ष मा.जॉनभाई जोसेफ
🔹महाबळेश्वर तालुका कार्याध्यक्ष मा.पप्पू भोसले
🔹पालघर जिल्हा अध्यक्ष मा.मोरे साहेब
🔹माजी उपनगराध्यक्ष मा.संतोष कांबळे
🔹वाई तालुका अध्यक्ष मा.श्रीकांतबापू निकाळजे
🔹मराठा आघाडी तालुका अध्यक्ष मा.नितेश कासुर्डे
सोबत कार्यकर्ते उपस्तीत होते
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ