IHRA News

IHRA Live News

रामदास आठवले यांचे आगमन कार्यकर्त्यांचा जल्लोष.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब हे महाबळेश्वर या ठिकाणी विस्त्रांती साठी एव्हर्शिन हॉटेल येथे राहणार आहेत.वाई पांचगणी महाबळेश्वर या ठिकाणी त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांचे स्वागत केले पुष्पगुच्छ देऊन आणि फटाके फोडून जल्लोष सादर केला.छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करताना त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष अशोक(बापू) गायकवाड, सचिन भिलारे,संतोष कांबळे, जॉन जोसेफ, चंद्रकांत एम्मन, भाजप तालुका आध्यक्ष मधुकर बिरमने,पप्पू भोसले,साजिद सिरसगर,नौशाद सय्यद नितीन कासूर्डे उपस्थित होते.दिनांक१३/५/२०२२ रोजी सावली ,मेढा या ठिकाणी संतोष कांबळे यांनी स्वागत प्रवेश द्वार उभारण्यात आली आहे,तेथील उद्घाटन समारंभ या साठी प्रमुख पाहुणे म.केंद्रीय मंत्री रामदास आठवले,म.आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले म. शशिकांत साहेब शिंदे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

0Shares
error: Content is protected !!