IHRA News

IHRA Live News

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) यांच्याकडे सामान्य लोकांचे गारणेल

नौशाद सय्यद/पाचगणी प्रतिनिधी

महाबलेश्वर तालुक्यामध्ये सगळी सरकारी यंत्रणे ठप . त्यात पांचगणी शहरामध्ये पंचगणी गिरिस्थान नगरपरिषद मध्ये तर कायध्याचे उल्लंघन होत असल्याचे दोस्त आहे . झाडे तोड़न्याचे तर प्रमाण खप वाडले आहे व लीज प्रॉपर्टी मध्य आरसीसीचे बंडकाम प्रमाण्याच्या बाहेर होते. अनाधिकृत स्टॉल चे प्रमाण देखिल वाडत आहे . स्वच्छता अभियान या नवाखाली स्वच्छता होत नही. मेन बाजार पेठ आर्थर रोड पंचगणी येथिल गटर व नाले तुंबलेली आहेत . हे तर डोल्या समोर दिसणाऱ्या गोस्टी आहेत , आत मध्य काय चालले आहे हे तर देवालाच माहित.तसेच तलाठी कार्यालय येथे देखील उत्खनाचे प्रमाण वाडले आहेत, कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्तित नसतात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक यांची सरकारी कागदोपत्र घेण्यासाठी कोनिच उपस्तीत नसतात. त्यामूले सर्वसामान्य लोकना खिप त्रास होत आहे. तसेच पंचगणी पोलिस स्टेशनचे देखील हाल आहेत, सगळे अवैद्य धंधे चालू आहेत,त्यांच्या समोर सगळे होत असुन त्याच्याकडे दुर्ललक्ष केले जात आहे. महाबलेश्वर तालुक्याचे पद अधिकारी यानी तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देऊन देखिल तहसीलदार यानी कसलीही दखल न घेतल्यामुळे महाबलेश्वर तालुक्यमधील सर्व पक्षाचे तालुका अध्यक्ष तहसीलदार यांच्यावर नाराज आहेत.त्याकारिता सर्व सरकारी अधिकारी यांच्या बदली करून चांगले अधिकारी यांची नियुक्ति करवी .हे सर्व सामान्य लोकंमध्य अशी चर्चा होत आहे.

0Shares
error: Content is protected !!