IHRA News

IHRA Live News

ग्रीन झोन मध्ये उत्खनन आणी बांधकाम

नौशाद सय्यद/पाचगणी प्रतिनिधी

पांचगणी महाबळेश्वर हे इको सेन्सिटिव्ह झोन केलेले आहे.परंतु सर्वाधिक उत्खनन आणि बेकायदेशीर बांधकामे येत्या 20वर्षात प्रमाणाच्या बाहेर वडलेले आहेत.हे उत्खनन स्थानिक लोकांचे नसून बाहेरून येणारे धन धाकट लोकांचे आहेत.पांचगणी महाबळेश्वर फिरल्यानंतर सर्वांनाच वाटते महाबळेश्वर मध्ये किंवा पांचगणी मध्ये माझा स्वतःचा बंगला असावा व्यापारी वर्गातला असल्यास माझे दुकान शाळा हॉटेल असावं .हे स्वप्न पहावे हे चुकीचे नाही,हे लोक स्थानिक एजेंट हाताशी घेऊन जागा विकत घेतात.ही जागा गीन जॉन येल्लो जॉन मध्ये अस्ती याची कशी विले वाट लावायचे याचा ह्यांना भरपूर आभास आहे.अधिकाऱ्याला कसे मनगे करायचे त्या मधील झाडे तोडणे व त्या मधील उत्खनन करून त्या मध्ये बेकायदेशीर अलंगले बांधले हे सगळे स्तानिक एजेंट मोट मोठे धनी लोक हाताशी धरून काम पर पडतात त्याच्यामुळे पांचगणी महाबळेश्वर मध्ये सिमेंट काँक्रिट चे जंगले तयार झाले आहे. खरे तर एडीची चवकशी तहसीलदार, तलाठी, मा. मुक्या अधिकारी ची गरज आहे.हे असे आम्ही असे का सांगतो पांचगणी महाबळेश्वर रोड मलास फॅक्टरी समोर उत्खनन चालू असून तेथे बांधकामास सूर्वात झाली आहे .हे सर्व मा. तहसीलदार साहेबांना दिसत नाही का ?

0Shares
error: Content is protected !!