IHRA News

IHRA Live News

सातारा हे नाव ऐकताच परंपरेनं नटलेला आणि इतिहासचा वारसा लाभलेला महाराषट्रातील जिल्हा. निघाले आता मिस्टर इंडिया इंटनॅशनल ची स्पर्धा करायला.

सातारा हे नाव ऐकताच परंपरेनं नटलेला आणि इतिहासचा वारसा लाभलेला महाराषट्रातील जिल्हा. निघाले आता मिस्टर इंडिया इंटनॅशनल ची स्पर्धा करायला.
प्रतिनिधी,संकेत चव्हान
साताऱ्यातील सुहास ढवळे करतोय मिस्टर इंडिया इंटनॅशनल ची स्वप्न पूर्ण करण्याची अंतिम तयारी. टॅलेन्टटीका या संसथेतर्फे आयोजित केलेल्या मिस्टर इंडिया इंटनॅशनल मध्ये सुहास हा खूप साऱ्या फेरिंमदून सिलेक्ट होऊन आता फायनल च्या फेरीमध्ये महाराष्ट्रातून तिकीट ते फिनाले मिळवले आहे. मे २०२२ मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा या ठिकाणाातील शेतकरी कुटुंबात वाढलेला सुहास ढवळे लहान पना पासूनच अगदी जिद्दी होता त्याला जे मिळवायचे ते तो नेहमी मिळवायचा आणि नेहमी त्या गोष्टी साठी तो कष्ट करायचा. या आधी ही त्याने मिस्टर महाराष्ट्र, मिस्टर फॅशन आयकॉन वाई-सातारा, मिस्टर फॅशन आयकॉन पुणे आणि बऱ्याच पेजंट्स मध्ये त्याने विजेतेपद मिळविले आहे. मान खटाव तालुका ऐकल की रखरखत कडक उन्हं पण आता ते उन्ह रखरखत राहिलं नसून खूप सारे हिरे त्या उन्हातून वरती येत आहेत. असच हा एक हिरा जो वरती येऊन स्वप्न पूर्ण करण्यासाठी आकाशाला गवसणी घालत आहे. शिक्षण आणि नोकरी निमित्ताने तो पुण्यात आला. तो सद्या चांगला आयटी कंपनी मधे चांगल्या इंजिनिअर ची नोकरी करत असून अनेक कला गोष्टी मधे देखील त्याला आवड आहे. आणि अनेक स्वप्न देखील त्याची आहेत त्यातलच त्याचे एक मोठे स्वप्न पार करायला तो निघाला आता सर्वांच्या स्वप्न नगरीत म्हणजे मुंबई मधे आणि ते देखील इंडियाला रीप्रेसेंन्ट करायला मिस्टर इंडिया इंटनॅशनल २०२२ या स्पर्धेसाठी. सुहास हा नेहमी अनेक स्पर्धेत भाग घेत असून तो अनेकदा जिंकलेला आहे. सातारा या शहराचि तो शान आहे असे बोलायला काईच हरकत नाई. सुहास याने आजच्या तरुणांपुढे खूप चांगला आदर्श ठेवला आहे हे हि तेवढाच सत्य आहे. आणि असेच पुढे जाऊन त्याने आता देखील जिंकून यावे असे आशीर्वाद आणि शुभेच्छा त्याचे गावकरी आणि मित्रमंडळी देत आहेत.

0Shares
error: Content is protected !!