IHRA News

IHRA Live News

पांचगणी मध्ये महा ई सेवा बंद

पांचगणी प्रतिनिधी नौशाद सय्यद
पांचगणी शहरामध्ये बाबा साहेब आंबेडकर उद्याना समोर महा ई सेवा काही दिवसांनी बंद आहेत आमचे प्रतिनिधी यांनी विचारल्या नंतर तेथे चालवणारे महा ई सेवा वाल्यांनी सांगितले की सातारा जिल्हाकार्यालयात यांच्या पासूनच ही सेवा बंद करण्यात आलेली आहे त्यामध्ये अती आवश्यक लागणारी वस्तू आधार कार्ड बनवण्या करिता केव्हा अपडेड करण्या करिता पांचगणी मधील नागरिकांना हा त्रास भोगावा लागत आहे पांचगणी शहरामधील अती आवश्यक सेवा महा ई सेवा शासकीय कामामध्ये व सरकारी कामामध्ये बँके मध्ये किंवा सिमकार्ड घेण्यासाठी लोकांच्या
गरजेची डॉक्युमेंट आहे तरी मा. जिल्हा अधिकारी साहेब आपणास पांचगणी चे नागरिकविनंती करत आहेत
डॉक्टर बाासाहेब आंबेडकर उद्यान समोरील महा ई सेवा लवकरात लवकर चालू करावी हे नागरिकांना कडून व्यक्त केले जात आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी आमचे प्रती निधी नौशाद सय्यद यांना देली आहे आमच्या चॅनल द्वारे त्रस्त झालेले नागरिक यांची अडचण आपल्या समोर मांडलेली आहे पांचगणी मध्ये जे घडत ते आम्ही सांगतो

0Shares
error: Content is protected !!