पाचगणी प्नतिनिधी/नौशाद सय्यद. अनमोल कांबळे यांच्या तक्रारी नंतर नच मीनलबेन मेहता कॉलेजचे …….
प्राचार्य किरण शिंदे यांची
तडकाफडकी बदली झालेली दिसून येत आहे परंतु हे बोलण्याचे धाडस हित असणारी व्यवस्था करणार नाही कारण …………….
गुन्हेगाराला
वाचवण्याकरिता ही व्यवस्था त्या कॉलेजमध्ये लोटांगण घालते………..
गुन्हेगाराला पकडून देणाऱ्या
ला शाबासकी देण्याऐवजी हा गुन्हेगार याने पकडून का दिला असेल तर हा या गुन्हेगारांकडे पैसे मागत होता आणि याने पैसे नाही दिले खंडणी दिली नाही म्हणून याने हा गुन्हेगार पकडून दिला आहे अशी उलटसुलट चर्चा गुन्हेगाराला पकडून देणाऱ्या ची बदनामी देखील ही दलाल व्यवस्था करू शकते याची मला जाणीव आहे………..
आणि म्हणून माझी या पाचगणीच्या पोलीस निरीक्षक पवार साहेबांना विनंती आहे की ही बदनामी थांबली पाहिजे आम्ही याच्या अगोदर देखील मागील दोन-तीन वर्षा पूर्वी पाहिलं होतं ही व्यवस्था या शहरांमध्ये काम करत होती एखाद्याने चोर पकडून दिला की त्याच्या वरती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल करायचे आणि त्याला फासा वरती लटकवायचं त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा ही व्यवस्था या पाचगणीत कार्यरत आहे साहेब याचे कारण मागचा इतिहास काढा अनेक बनावट व्यापारी संघटना उभ्या राहिल्या जो टॅक्सी धुवायचा त्यांने खंडणीचे आरोप केले आणि दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं ही वस्तुस्थिती आहे ही बदलली पाहिजे आणि ती बदलेल आपल्या काळात अशी आम्ही आशा बाळगतो
परंतु
मी चळवळीतला कार्यकर्ता आहे म्हणून मी अशा यांच्या फुटकळ धमक्यांना भीत नाही कारण जोपर्यंत ए पी आय पवार साहेबां सारखे पोलीस निरीक्षक या पाचगणी शहरांमध्ये या महाबळेश्वर तालुक्यामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत तोपर्यंत गरिबाला न्याय हा मिळाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला जाणीव आहे गुन्हेगार असल्यास त्याला कठोर शासन झालंच पाहिजे
सकाळी मी प्राचार्य किरण शिंदे यांच्या विरुद्ध लेख लिहिल्यानंतर तक्रार केल्यानंतर तात्काळ साहेबांनी याची दखल घेतली तात्काळ पाचगणी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले त्याबद्दल पोलिसांचे मी अभिनंदन💐💐💐💐 करतो……
खरं तर साहेब
मिनलबेन मेहता कॉलेजच्या व्हाट्सअप ग्रुप वरती अश्लील फोटो अपलोड केल्यामुळे चर्चेत असलेले
प्राचार्य किरण शिंदे यांच्या विरुद्ध कोणीही आवाज उठवायला तयार नव्हते परंतु या संघर्षाचा विढा उचलणारा खरा पॅंथर मि आहे
कारण अनेक दिवस प्रलंबित असणारा हा संघर्षाचा विडा मी उचलताच संस्थेला
प्राचार्य किरण शिंदे यांची तडकाफडकी बदली करण्यास भाग पाडले व संस्थेने
प्राचार्य किरण शिंदे यांची पाचगणी मीनलबेन मेहता कॉलेज इथून तडकाफडकी बदली करून घेतली आहे असे समजते व पुढील संस्थेच्या कठोर निर्णयाची कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुला मुलींना प्रतिक्षा आहे खरं तर बापूजी साळुंखे यांनी ही शिक्षण संस्था बहुजनांच्या मुलांकरिता उभारलेली संस्था आहे इथे अनेक बहुजनांची मुले शिकतात गोर गरीब शेतकऱ्यांची मुले शिकतात आणि असे असताना जर का अनुचित प्रकार होऊन देखील जर का संस्थाचालक प्राध्यापक गप्प बसत असतील आणि एखाद्या प्राचार्ययांच्या अशा प्रकारे पाठीमागे उभे राहत असतील तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे असे प्रकार
पुन्हा होऊ नये याची प्राध्यापकासह संस्थेच्या मान्यवरांनी काळजी घेतली
पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकर बोलले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे झो पील तो गुर गुर ल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शिक्षण हे घराघरात पोचले पाहिजे तळागगातल्या गोरगरिबांच्या सर्वसामान्याच्या मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे आणि शिक्षण मिळत असताना गोर गरिबांच्या मुलांच्या भावनांशी अथवा त्यांच्याशी कुठलाही प्रकारचा असा अनुचित प्रकार घडू नये याची शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेतील संस्थाचालकांनी व प्राध्यापकांनी काळजी घेतली पाहिजे इथून पुढे असा अनुचित प्रकार घडल्यास एक मोठे आंदोलन उभारले जाईल कारण आपल्या सर्वांना माहीत आहे या देशात सर्वात मोठी ताकद ही डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांच्या आंदोलनाची ताकद आहे आंदोलनाच्या मार्गाने अनेकांना न्याय मिळालेला आहे व इथून पुढे हा न्याय आम्ही मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील करणार आहोत कारण
बाबासाहेब बोलले होते मांगणेसे भीक मिलती है और छिनेसे अधिकार ते तुम्हे करना है तुम्हे भीक चाहिये या फिर अधिकार………..
घटना समजताच जागे वरती पोलीस पाठवून घटनेचा तपास करणारा जनतेला मिळालेला प्रखर पोलीस निरीक्षक सतीश पवार साहेब यांच्या कार्याला सलाम…….
अनमोल कांबळे
आज माझ्या तक्रारी नंतर नच मीनलबेन मेहता कॉलेजचे …….

More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ