टेबललेंड वरील दुकानदारांना इच्छा मरण करण्याची परवानगी मिळणे बाबतपांचगणी प्रतिनिधी :नौशाद सय्यदवरील विषयास अनुसरून आम्ही आपणास कळू इच्छितो की पांचगणी मध्ये टेबल लेंड वर असणारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून सर्व दुकान दारांना देण्यात आले आहे त्या अनुषंगाने त्या सर्व आपले दुकाने बंद ठेवली आहे त्या बद्दल विचारणा केली असता कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शासनाच्या आदेश असल्याच्या कारणाने हा निर्णय घेण्यात आला आहे असे समजते मात्र शासनाचा हा आदेश फक्त टेबललेंड वा इतर पॉइंट पुरताच मर्यादित आहे का?असा प्रश्न उपस्थित झाला आहे पांचगणी मध्ये इतर कोणत्याही ठिकाणी हया निर्देशांचे पालन होताना दिसत नाही बाजार पेठ मध्ये सर्व दुकानदार व्यवसाय करताना आढळून येत आहेत रिपब्लिकन पक्षाचे महाबळेश्वर तालुकाकार्य अध्यक्ष अतिश भोसले यांनी नगर पालिकेला धडक भेट दिली पाचगणी चे रहिवासी व टेबललेंड चे व्यापारीभेट दिली असता तेथे पांचगणी चे मुख्य अधिकारी तेथे उपस्थित नव्हते पाचगणी नगर पालिका काय निर्णय घेतेअसविचार आता टेबललेंड व्यापारी यांना पडत आहे
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ