IHRA News

IHRA Live News

कुडाळ येथे मा.सरपंच विरेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने पत्रकार दिन उत्साहात संपन्न!

कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी कुडाळ (ता.जावळी)येथील मा.सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र शिंदे यांनी कुडाळ येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजिक केला होता.या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बंधू उपस्थित झाले होते.या कार्यक्रमामध्ये मा.सरपंच विरेंद्र शिंदे यांनी पत्रकार दिन तसेच पत्रकारांच्या कार्याबद्दल तसेच त्यांच्या योगदाना विषयी विचार मांडले,त्याचबरोबर किसनवीर कारखाना चे संचालक श्री चंद्रशेन शिंदे यांनी देखील पत्रकारांबद्दल बोलताना म्हणाले,कुडाळच्या सर्वांगीन विकासात पत्रकारांचा मोलाचा वाटा अाहे असे गौरोद्गार काढले.

या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.भाऊराव शेवते,विलास कांबळे गुरुजी, ज्ञानेश्वर कुंभार, राहुल ननावरे, महेश पवार ,सुनील रासकर ,बाळू महाराज, सिकंदर मणेर,देवकर बापू,बाळासाहेब वारागडे,संभाजी शिंदे,विजय शेवते रावसाहेब कुंभार, अभिजित कुंभार,प्रकाश महाजन,ननावरे बापू, कोळी सर यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

0Shares
error: Content is protected !!