IHRA News

IHRA Live News

गडचिरोली येथे जागतिक मानवाधिकार दिवस कार्यक्रम संपन्न

१० डिसेंबर   जागतिक मानवाधिकार दिवस मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून गडचिरोली येथे आंतराष्ट्रीय मानवाधिकार प्रशासन चे गडचिरोली येथील कार्यालयात मानवाधिकार दिवस साजरा करण्यात आला
कार्यक्रमाला आंतराष्ट्रीय मानवाधिकार प्रशासन चे संस्थात्मक सचिव श्री प्रवीण घाटे तसेच कादेशीर अधिवक्ता विभास न्यालवार महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर भडांगे तसेच आंतराष्ट्रीय मानवाधिकार प्रशासन गडचिरोली जिल्याचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रफुल बिजवे , विदर्भ प्रवक्ता अशोक लांजेवार गडचिरोली जिल्ह्याचे सचिव आकाश खोब्रागडे , धकाते , मोहन इटनकर ,प्रफुल कोष्टी , महात्मे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम कोविड निर्देशाचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला

0Shares
error: Content is protected !!