IHRA News https://news.ihraindia.in IHRA Live News Sun, 06 Feb 2022 16:31:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.9 https://news.ihraindia.in/wp-content/uploads/2021/09/cropped-cropped-logo_01-3-150x150-1-32x32.jpg IHRA News https://news.ihraindia.in 32 32 प्रतापगड साखर कारखाना निवडणूक (कारखाना बचाव पॅनल) द्वारे लढवणार:दीपक पवार. कदिर मणेर/सातारा प्रतिनिधीज्या लालसिंग राव शिंदे काका यांनी स्वतःचे रक्त आठवून घाम गाळून साखर कारखाना उभा केला, तो आज गेली पाच वर्ष बंद आहे. इरसे पोटी अथवा राजकारण म्हणून नव्हे तर तालुक्यातील शेतकऱ्यांची गळचेपी पिळवणूक आणि नुकसान थांबवण्यासाठी पॅनल लढवत आहे. कारखान्याविषयी आस्था असलेले उमेदवार उभे करणार आहे.वारसा बघणार नाही. तालुक्यातील सर्व पक्षाचे गटाचे नेते यांचे प्रस्तापित हटवण्यासाठी स्वागत करणार आहे.तालुक्याचा इतिहास पाहता आमच्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी कै, वसंतराव करंदीकर यांनी (जावळी सहकारी दूध संघ )स्थापन केला ह-भ-प कळंबे महाराज यांनी तालुक्यातील लोकांसाठी मुंबईमध्ये (जावळी सहकारी बँक) स्थापन केली. त्याच प्रमाणे जावळी तालुक्यामध्ये साहेबराव पवार (भाऊ) यांनी उच्च शिक्षणाची चळवळ सुरू केली. त्याच बरोबर सातारा शहरांमध्ये क्रीडा क्षेत्रातील तालीम उभी करून क्रांती केली. हे सर्व नेते मंडळी कोणाच्याही कामांमध्ये ढवळाढवळ न करता ज्याच्या त्याच्या संस्थेला सहकार्य करत होती.आजवर माझे वडील व आम्ही भावंडांनी कधीही लालसिंग काका व राजेंद्र शिंदे यांनी कारखाना उभा करत असताना हस्तक्षेप अथवा अडथळा निर्माण केला नाही. परंतु सातारच्या आमदारांनी स्वतःच्या बँका वाचवण्यासाठी जावळी सहकारी बँक आमची अस्थिर केली. त्याच बरोबर प्रतापगड साखर कारखान्यावर नजर ठेवून आहेत. म्हणून तालुक्यातील लोकांच्या मालकीचा आणि तालुक्यातील लोकांच्या हातातच हा साखर कारखाना राहणार आहे याकरता पॅनल उभे करत आहे .परिसरातील खंडाळा/ किसनवीर/ व प्रतापगड हे साखर कारखाने बंद असल्यामुळे जाणीवपूर्वक इतर कारखानदार टिंगल टवाळी व गळचेपी करत आहेत.निश्चितपणे या परिवर्तना मधून कारखाना पॅनेल निवडून आल्यानंतर तात्काळ सुरू करणार हा माझा शब्द आहे. सामूहिक प्रयत्न व कोणाबद्दल आकस बुद्धी न ठेवता निवडणूक लढवणार. https://news.ihraindia.in/2022/02/06/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%96%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf/ Sun, 06 Feb 2022 16:31:30 +0000 https://news.ihraindia.in/?p=731 प्रियदर्शनी महिला महाविद्यालय मध्ये ७५ कोटी सूर्यनमस्कार प्रकल्प संपन्न https://news.ihraindia.in/2022/02/05/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6/ Sat, 05 Feb 2022 09:02:17 +0000 https://news.ihraindia.in/?p=721 प्राध्यापिका अंकिता जळीतकांडला 2 वर्षे पूर्ण,९ तारखेला त्याची सुनावणी https://news.ihraindia.in/2022/02/05/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%a4/ Sat, 05 Feb 2022 08:23:51 +0000 https://news.ihraindia.in/?p=718 आमदार शशिकांत शिंदे यांच्या मध्यस्थीने जावळीतील ऊस तोडणी प्रश्र मार्गी https://news.ihraindia.in/2022/01/29/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a/ Sat, 29 Jan 2022 02:02:16 +0000 https://news.ihraindia.in/?p=713 टेबललॅंन्ड व्यापारी असोसिएशन,सर्व घोडे व घोडागाडी व्यावसायिक यांच्याकडून हेन्री जोसेफ यांच्या वक्तव्याचा निषेध. https://news.ihraindia.in/2022/01/27/%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a5%85%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%8b-2/ Thu, 27 Jan 2022 12:32:56 +0000 https://news.ihraindia.in/?p=710 टेबललॅंन्ड व्यापारी असोसिएशन,सर्व घोडे व घोडागाडी व्यावसायिक यांच्याकडून हेन्री जोसेफ यांच्या वक्तव्याचा निषेध. https://news.ihraindia.in/2022/01/27/%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a5%85%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b8/ Thu, 27 Jan 2022 12:26:40 +0000 https://news.ihraindia.in/?p=708 श्रीछाया बालगृहाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा https://news.ihraindia.in/2022/01/26/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9b%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%83%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0/ Wed, 26 Jan 2022 18:28:59 +0000 https://news.ihraindia.in/?p=704 ओंजळ बहुद्देशीय संस्थेमध्येमध्येप्रजासत्ताकदिवससाजरा https://news.ihraindia.in/2022/01/26/%e0%a4%93%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%b3-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%a7/ Wed, 26 Jan 2022 17:41:21 +0000 https://news.ihraindia.in/?p=701 नचमीनलबेन मेहता कॉलेजचे प्राचार्य किरण शिंदे यांची तडकाफडकी बदली https://news.ihraindia.in/2022/01/26/%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a4%9a%e0%a5%87/ Wed, 26 Jan 2022 10:06:59 +0000 https://news.ihraindia.in/?p=697 नचमीलनबेन मेहता काॅलेजचे प्राचार्य किरन शिंदे यांची तडकाफडकी बदली https://news.ihraindia.in/2022/01/26/%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a4%9a%e0%a5%87/ Wed, 26 Jan 2022 09:42:50 +0000 https://news.ihraindia.in/?p=693