IHRA News

IHRA Live News

लग्न सोहळा होणार एकाद्याचे मृत्यूचे कारण ?

नौशाद सय्यद/पाचगणी प्रतिनिधी
द फर्न हॉटेल पांचगणी महाबळेश्वर रोड पांगरी येथे स्ताईक हॉटेल आहे.चित्रपट अभिनेता आमिर खान यांनी पांचगणी मध्ये इल पलाज्जो येथे किरन राव यांच्या सोबत लग्न केले होते.तेव्हा पासून सगळ्याची ओढ पांचगणी मध्ये लग्न करण्याचे आहे.असे भी मोठ मोठे व्ही आय पी पांचगणी महाबळेश्वर मध्ये लग्न करण्यासाठी उत्सुक असतात.काही दिवसापासून हॉटेल द फर्न या ठिकाणी भरपूर लग्न सोहळा होत आहे.करोनाच्या काळात ही येथे लग्न कार्ये होत होती.खरतर व्यवसाय करणाऱ्याला तर व्यवसाय करण्यात बंधन नाही.लग्न मांडव घातल्यानंतर आत मध्ये पार्किंग नसल्यामुळे लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी पार्किंग ची वेवस्था नसते, म्हणुन पांचगणी महाबळेश्वरला जाणाऱ्या एकमेव रस्ता असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना वरदळीस त्रास होत असतो.येणाऱ्या पर्यटकांची गैर सोय होत असते.त्यांना रस्त्याचा अंदाज नसल्यामुळे आपघात होण्याची शक्यता 100% आहे.तरी पण पांचगणी पोलिस स्टेशन असल्या गोष्टी वर का दुर्लक्ष करत आहे.याचे कारण काय आहे???

0Shares
error: Content is protected !!